नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

नाशिक गोदावरी नदी प्रदूषण,www.pudhari.news

नाशिक : 

टाकळी येथील एसटीपी प्लान्टमधून प्रदुषित पाणी थेट गोदापात्रात सोडले जात असल्याने गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गाोदावरी नदीच्या पाण्यावर पांढरा फेस तरंगत आहे. गोदावरी नदी पुन्हा प्रदुषणाच्या विळख्यात सापडली असून गोदावरीची ही विदारक स्थिती टिपली आहे, आमचे छायाचित्रकार हेमंत घोरपडे यांनी…
तपोवन परिसरात गोदावरी नदीच्या पाण्यावर आलेला फेस

The post नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात appeared first on पुढारी.