नाशिक : गोदावरी पाणवेलीच्या विळख्यात

नाशिक गोदावरी नदी,www.pudhari.news

नाशिक : पापक्षय करणारी, पितरांपर्यंत तर्पण पोहोचविणारी दक्षिणवाहिणी असलेली दक्षिणेतील गंगा आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातील भािवकांचे श्रद्धास्थान असलेली गोदावरी सध्या पाणवेलीच्या विळख्यात सापडली आहे.

एकलहरे येथील विस्तीर्ण गोदापात्र पाणवेलींनी असे भरले असून जणू काही पाण्याच्या प्रवाहावर हिरवी चादर पांघरली आहे. हे छायाचित्र टिपले आहे आमचे छायाचित्रकार हेमंत घोरपडे यांनी,,,

 

The post नाशिक : गोदावरी पाणवेलीच्या विळख्यात appeared first on पुढारी.