नाशिक : चांदवडला दुचाकीची चोरी

मोटरसायकल चोरी

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा

येथील पांचाळ वस्तीतील स्वस्त धान्य दुकानासमोरुनच दुचाकी (एमएच १५, सीपी २१३४) चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत शांताराम शिंदे (४७, रा. हिवरखेडे) यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश शेवाळे हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : चांदवडला दुचाकीची चोरी appeared first on पुढारी.