नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा
येथील पांचाळ वस्तीतील स्वस्त धान्य दुकानासमोरुनच दुचाकी (एमएच १५, सीपी २१३४) चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत शांताराम शिंदे (४७, रा. हिवरखेडे) यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश शेवाळे हे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा:
- Steve Smith Record Break Century : स्मिथचे रेकॉर्ड ब्रेक 30 वे शतक! डॉन ब्रॅडमन यांना टाकले मागे
- पन्नास हजार लोकांना एका रात्रीत हटविले जाऊ शकत नाही, उत्तराखंडमधील अतिक्रमणावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
- जालना : गाय चारण्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून; ६ संशयित ताब्यात
The post नाशिक : चांदवडला दुचाकीची चोरी appeared first on पुढारी.