नाशिक जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण पाहा…

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : जिल्हा परिषदेच्या 84 गटांमधील राजकीय आरक्षण सोडत गुरुवारी (दि. 28) जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर झाली. यावेळी अनूसूचित जमातीसाठी 33, अनूसूचित जातीसाठी 6 व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 3 असे 42 गट आरक्षित करण्यात आले आहेत. खुल्या 42 गटांपैकी 20 गटांमध्ये महिलांना तर उर्वरित 42 पैकी 22 गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

गटनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे-

The post नाशिक जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण पाहा... appeared first on पुढारी.