नाशिक : …जेव्हा स्वामिनारायण मंदिरात अतिरेकी शिरतात

स्वामी नारायण मंदिर नाशिक,www.pudhari.news

नाशिक :

तपोवन परिसरातील स्वामिनारायण मंदिरात अचानक अतेरिक हल्ला होतो आणि उपस्थितांचे धाबे दणाणले जाता.
काही वेळातच विविध सुरक्षा यंत्राणांसह अग्निशमक, वैद्यकीय आदी विभागांची पथके दाखल होऊन अतिरेक्याला अटक केली जाते.

मात्र हा सगळा प्रकार मॉकड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
असे असले तरी या सगळ्या प्रकारात विविध यंत्रणांकडील तुटपुंज्या साधन सामुग्रीची वानवा उघडकीस आली..

 

The post नाशिक : ...जेव्हा स्वामिनारायण मंदिरात अतिरेकी शिरतात appeared first on पुढारी.