
नाशिक (चांदवड), पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यातील कानडगाव येथील उत्तम बाळू कुशारे (५५) यांना झोपेत सर्पदंश झाल्याने त्यांचा मालेगाव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती दत्तू उत्तम कुशारे यांनी पोलिसांना दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस हवालदार हरिश्चंद्र पालवी करीत आहे.
हेही वाचा :
- नोएडातील सुपरटेकचे ४० मजली २ टॉवर्स २८ तारखेला जमीनदोस्त होणार
- नगर : पोलिसाला मारहाण; अकरा जणांवर गुन्हा
- नगर : पोलिसाला मारहाण; अकरा जणांवर गुन्हा
The post नाशिक : झोपेत सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.