नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी

घरफोडी,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांबे मळा परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून एक लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विजय माधव खिंडे (३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३० जुलैला सकाळी 11 च्या सुमारास घरफोडी करून एक लाख ८६ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी appeared first on पुढारी.