नाशिक तालुक्यात तरुणांचीच सरशी! यंदा नव्या दम्याच्या नेत्यांचा उदय

नाशिक : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. या निवडणुकांमुळे गावांचे चित्र बदलेले दिसले. तरुण कार्यकर्त्यांना गावोगावच्या ग्रामस्थांनी संधी दिली असून नव्या दम्याच्या नेत्यांचा उदय झालेला बघावयास मिळाला. 

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल पुढीलप्रमाणे : 
मातोरी : अनिल लोखंडे, मनिषा रोकडे, भारती कातड, दौलत पिंगळे, सुमन लोखंडे, शीला धोंडगे, शरद तांदळे, दीपक हगवणे, मीना धोंगडे, 
माडसांगवी : अमोल घाटकर, सुनंदा पेखळे, छाया पेखळे, विशाल बर्वे, कल्पना पेखळे, कल्पना खराज, रेखा घंगाळे, शरद पेखळे, राजेश महाले, लताबाई पेखळे, संदीप गोडसे, मनीष सोळसे, कोमल घाटकर. 
विंचूरगवळी : दत्तात्रेय काळे, फुल्याबाई कुवर, चंद्रकला गोळी, दत्तात्रेय कुवर, उत्तमराव रिकामे, अनिता रिकामे, विजयराज रिकामे, मनीषा जाधव, लता रिकामे. 

पिंप्री सैय्यद : प्रवीण लोखंडे, मंगला ढिकले, पुष्पा ढिकले, सुकदेव पवार, मधुकर ढिकले, सिंधूबाई पोटींदे, गणेश कराटे, सुवर्णा पवार, भाऊसाहेब ढिकले, आरती राजोळे, जयश्री जाधव, राजेश ढिकले, किरण ढिकले, संगीता ढिकले, राहुल ढिकले, संगीता ढिकले, लता ढिकले. 

वंजारवाडी : ज्ञानेश्वर शिंदे, ज्योती लोहरे, मनीषा शिंदे, बाळू लोहरे, ज्ञानेश्वर शिंदे, मंदाबाई शिंदे, तुकाराम शिंदे, जयश्री म्हसळे, अनिता बोथे. 
लोहशिंगवे : अविनाश वाघचौरे, लक्ष्मी माळी, योगिता जुंद्रे, युवराज जुंद्रे, संगीता पाटोळे, सुनीता पाटोळे, रघुनाथ जुंद्रे, कविता जुंद्रे, ताराबाई जुंद्रे. 

शिलापूर : पवन कहांडळ, लीलाबाई कहांडळ, मंदा गांगुर्डे, छगन कहांडळ, योगिता कहांडळ, दुर्गा बोराडे, रमेश कहांडळ, रेश्‍मा बर्वे, शैला कहांडळ 
शेवगेदारणा : अशोक पाळदे, हिरामण पाळदे, मीना कासार, अरुण माळी, हिराबाई कासार, दामिनी कासार, दीपक कासार, पुष्पा कासार, सविता कासार. 

नाणेगाव : वासुदेव पोरजे, विमल आडके, आशा मोरे, संपत बरडे, काळू आडके, भारती शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, नंदा काळे, अशोक आडके, अनिता आडके, वर्षा आडके. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

तिरडशेत : गौरव गांगुर्डे, रेखा जाधव, कविता बोकड, श्‍याम गांगोडे, इंदूबाई वरघडे, अमित बोकड, शैला वाघ. 

दोनवाडे : उत्तम पवार, नर्मदा सांगळे, मीरा कांगणे, शैला ठुबे, नंदाबाई बोराडे, बाळासाहेब ठुबे, सरिता शिरोळे. 

मोहगाव - बाभळेश्वर : संजय साळवे, निर्मला गांगुर्डे, भाग्यश्री टिळे, मोहन टिळे, आकाश लगड, सुरेखा टिळे, योगेश टिळे, अंजना टिळे, ललिता टिळे. 
शिंदेगाव : नितीन जाधव, रीना मते, ज्ञानेश्वर जाधव, सुप्रिया तुंगार, हिराबाई जाधव, बाजीराव जाधव, अश्विनी साळवे, वंदना जाधव, गणपत जाधव, तानाजी जाधव, शालिनी तुंगार, भाऊराव धुळे, गोरक्ष जाधव, अर्चना जाधव, अशोक बोराडे, अनिता तुंगार, संगीता बोराडे. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

लहवित : संपत लोहकरे, श्वेता मोरे, अर्चना पाळदे, निवृत्ती मुठाळ, सोमनाथ जारस, कविता मुठाळ, किरण गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, शकुंतला ढेरिंगे, संजय मुठाळ, सत्यभामा लोहकरे, विमल मुठाळ, गोटीराम सूर्यवंशी, माधुरी गायकवाड, गायत्री काळे. 

विल्होळी : नवनाथ गाडेकर, निशा गाडेकर, जयश्री अंडे, संजय गायकवाड, विष्णू घेळ, जानकाबाई चव्हाण, समाधान आल्हाट, बाजीराव गायकवाड, शोभा वाघ, नवनाथ गाडेकर, चंद्रभागा कदम, सुरेखा थोरात,भास्कर थोरात, सुजाता रूपवते, गायत्री थोरात. 

आंबेबहुला : रमेश ढगे, वर्षा गवारी, लक्ष्मण सुपे, संगीता यादव, पांडुरंग गवारी, सुमनबाई देशमुख. 

रायगडनगर : रमेश पारवे, रुक्मिणी ठाकरे, संजय लचके, काळूबाई शिंदे, कैलास गोहिरे, आवडीबाई गोहिरे, सुनीता गोहिरे. 
कालवी : बडू पारधी, सुनीता पवार, संगीता अनवट, वाल्मीक अनवट, सुवर्णा अनवट, ज्ञानेश्वर अनवट, शांताबाई अनवट. 

लाखलगाव : बापू वड, वैशाली अष्टेकर, स्नेहल मेहंदळे, आत्माराम दाते, आशा वड, प्रदीप कांडेकर, विकास जाधव, मंदाबाई कांडेकर, चंद्रभागा कांडेकर, शांताराम वलवे, कल्पना चव्हाण, सुरेखा वलवे. 

पळसे : नवनाथ गायधनी, कमल गायधनी, रत्ना पगार, अजित गायधनी, भाऊसाहेब गायधनी, प्रिया गायधनी, अनंता चारस्कर, कांताबाई गायके, किरण चंद्रमोरे, रूपाली धोंगडे, भीमाबाई चौधरी, किरण नरवडे, समाधान गायखे, सुरेखा गायधनी, दिलीप गायधनी, तारा गायधनी, शोभा गायधनी 

चांदगिरी : रामहरी कटाळे, अनिता बागूल, विद्या शेलार, महेंद्र हांडगे, प्रियांका कटाळे, शांताराम कटाळे, मनीषा कटाळे. 

बेलतगव्हाण : आकाश पागेरे, कांचन घोडे, सुरेखा पाळदे, ताराचंद पाळदे, सिंधूबाई पवार, पुष्पा धुर्जड, मोहनीश दोंदे, अतुल पाळदे, निकिता पाळदे. 
जाखोरी : चंद्रभान पवार, ज्योती पवार, उज्वला जगळे, विश्वास कळमकर, अपर्णा कळमकर, मंगला जगळे, प्रकाश पगारे, राहुल धात्रक, जया चव्हाण.

 
हिंगणवेढे : राजू धात्रक, सुनीता धात्रक, मीरा विंचू, भास्कर कराड, उषा वाघ, संजय मोरे, ज्योती नागरे.