नाशिक : दिंडोरी बाजार समिती सभापती पदी प्रशांत कड तर उप सभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध

दिंडोरी बाजार समिती,www.pudhari.news

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

दिंडोरी बाजार समिती सभापती पदी प्रशांत कड व उप सभापती पदी कैलास मवाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी गटाचे संचालक गैरहजर राहिल्याने दोघांची निवड करण्यात आली आहे.

The post नाशिक : दिंडोरी बाजार समिती सभापती पदी प्रशांत कड तर उप सभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध appeared first on पुढारी.