
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ध्रुवनगर येथील गुलमाेहर कॉलनी परिसरात चोरट्याने घरफोडी करून ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. अक्षय दिलीप जाधव (२३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने ७ ते ८ ऑगस्ट दरम्यान घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. त्यानंतर घरातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व ३० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- Raju Srivastava : कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका, , रुग्णालयात दाखल
- Amruta Khanvilkar : चंदेरी दुनियेची चंद्रमुखी अमृताच्या कुरळ्या केसात हॉट अदा
- नगर : सत्तापरिवर्तनामुळे ओव्हरफ्लोचे पाणी
The post नाशिक : ध्रुवनगरला घरफोडी, दागिन्यांसह रोकड केली लंपास appeared first on पुढारी.