नाशिक : प्रवासी महिलेच्या पर्समधून चोरट्याने एक लाख 40 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली. खुशाली पुंडलिक बागूल (रा. पिंगळे मळा, मखमलाबाद शिवार) या बुधवारी (दि.29) दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर फाटा येथून म्हसरूळ गावापर्यंत बसने येत होत्या. प्रवासादरम्यान चोरट्याने खुशाली यांच्या पर्समधील रोकड चोरून नेली.
हेही वाचा :
- जिल्ह्यातील 43 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; विभागीय आयुक्तालयाची माहिती
- औरंगाबाद: 67 कोटींची बनावट बिले; शासनाला गंडा
- पारंपरिक खेळांतून जपला जातोय फिटनेस
The post नाशिक : बस प्रवासात दीड लाखांची रोकड लंपास appeared first on पुढारी.