नाशिक : बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे जोडे मारो आंदोलन

जोडे मारो www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल अजित पवार यांच्या विरोधात बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे मध्यवर्ती कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, अजय बोरस्ते, शिवाजी भोर, श्यामकुमार साबळे, मामा ठाकरे, नितीन खर्जुल, नितीन साळवे, लक्ष्मी ताठे, अस्मिता देशमाने, योगेश म्हस्के, सदानंद नवले, दिगंबर नाडे, विलास बोराडे, दत्ताभाऊ ससाने, नितीन लासुरे, नितीन अमृतकर, राहुल वारुळे, सागर बोरसे, काशीद पिरजाडे, अश्विन जामदार, प्रवीण काकड, अमित मांडगे, कल्पेश कंडेकर, वैशाली दाणी, दीपक मौले, कोमल साळवे, अरुण घुगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.