नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमोडी या गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 4 जुलै सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने चिमुकलीवर हल्ला केला व तीला जबड्यात फरफडत नेले.
तब्बल चार तासांच्या शोधमोहिमेनंतर या बालिकेचा मृतदेह गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात सापडला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशीचे वातावरण असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा :
- Salman- Shahrukh : सलमान- शाहरूखची जोडी पुन्हा पडद्यावर दिसणार?
- अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी
- (Video) : सिंधुदुर्गातील साळशी येथील केगदी धबधबा पर्यटकांच्यादृष्टीने दुर्लक्षित
The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू ; तब्बल चार तासांनी सापडला मृतदेह appeared first on पुढारी.