नाशिक : बोधले नगरात युवकाचा खून

Two people arrested for planning of murder in maval pimpri chinchwad pune

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोधले नगर परिसरात शनिवारी (दि. २२) सायंकाळी एका युवकाच्या अंगावर चॉपरने सपासप वार करून हत्या करण्यात आली. तुषार देवराम चौरे (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून तुषारच्या ओळखीतील व्यक्तींनीच त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

The post नाशिक : बोधले नगरात युवकाचा खून appeared first on पुढारी.