नाशिक मनपा गटनेत्याच्या कार्यालयातील आग आटोक्यात, इमारतीचं फायर ऑडिट कागदोपत्रीच होतं का? अजय बोरस्तेंचा प्रश्न

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> नाशिक महापालिकेमधील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागलेली आग आटोक्यात आली आहे. पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशन केल्यानंतर लगेचच आग लागल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिली. महापालिकेचं फायर ऑडिट झालं नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी केला आहे.</p> <p style="text-align: