नाशिक : मस्जिद जवळ आढळला बेवारस मृतदेह 

मृतदेह आढळला,www.pudhari.news

नाशिक : आयशा मस्जिद जवळ मंगळवारी (दि. १२) सायंकाळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे ५० ते ५५ वयाेगटातील पुरुषाचा हा मृतदेह असून सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा मृतदेह आढळला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मस्जिद जवळ आढळला बेवारस मृतदेह  appeared first on पुढारी.