
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महिलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सर्फराज पठाण व फरिदा सर्फराज पठाण (दोघे रा. नानावली) यांनी 1 ऑगस्टला सायंकाळी शिवीगाळ करीत मारहाण केली.
हेही वाचा:
- ठाणे : ठेकेदाराकडून कर्मचार्यांची पिळवणूक
- रायगड : श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र कनकेश्वर येथे भक्तांची मांदियाळी
- आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करुन भाजपा नेत्यांची बदनामी
The post नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्यांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.