
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या मातोश्री मिलन गावसकर (95) यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचा अस्थिविसर्जन विधी नाशिक येथील दक्षिण गंगा म्हणून मानल्या जाणा-या गोदावरी नदीतील रामकुंड येथे गुरुवारी (दि. 29) सकाळी पार पडला. याप्रसंगी नूतन गावसकर, कविता गावसकर, जैविक विश्वनाथ गावसकर, प्रशांत घाडगे, जितेंद्र कुलकर्णी यांच्यासह परिवारातील सदस्यांसह आदी उपस्थित होते. अण्णा गायधनी यांनी यावेळी मंत्रपठण केले.
हेही वाचा:
- Sushant Singh Rajput : सुशांतचा मृत्यूच्या आधीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून रियावर आरोप
- Rishabh Pant Car Accident | डुलकी लागली अन् कार रेलिंगला धडकली, ऋषभ पंतच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- Tunisha Sharma Death case | शीझान खान सेटवर नशा करत होता; तुनिषाच्या आईचा धक्कादायक खुलासा
The post नाशिक : माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या मातोश्रींचे अस्थिविसर्जन appeared first on पुढारी.