
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोवर्धन येथील मेट इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड इंटेरियर डिझाइन संस्थेत गुरुवारी (दि.१) पॉटरी, विणकाम, वुडकट पेंटिंग, बांबू स्ट्रक्चर आर्ट यासंदर्भात वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस कलाप्रेमी तसेच होतकरू विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मेटचे र. वि. माणके यांनी केले आहे.
हेही वाचा:
- पुणे : हवालदारासह दोघांना लाच घेताना पकडले; निलंबित होमगार्डसह दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
- कोल्हापूर : पोस्टाची अपघात विमा योजना लय भारी
- कोल्हापूर : शहर परिसरात मेघगर्जनेसह पाऊस
The post नाशिक : मेटतर्फे आज आर्ट, क्राफ्ट, डिझाइन वर्कशॉप appeared first on पुढारी.