नाशिक : रंगला एमआरएफ बाईकचा थरार! पहा फोटो…

mrf www.pudhari.news

नाशिक : एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा आज (रविवार दि. 7) नाशिक येथील ठक्कर डोम येथे रंगला. त्यानिमित्त शनिवारी स्पर्धकांनी रंगीत तालीम करत स्पर्धेत आणखी उत्साह आणला. आजच्या स्पर्धेतील असे रोमांचक काही निवडक फोटो टिपले आहेत आमचे छायाचित्रकार रुद्र फोटो – गणेश खिरकाडे यांनी… पहा फोटो…

The post नाशिक : रंगला एमआरएफ बाईकचा थरार! पहा फोटो... appeared first on पुढारी.