नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन

Mukhyamantri www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, महानगरपालिकेचे उपायुक्त अर्चना तांबे यांच्यासह वरिष्ठ श्री कोश्यारी यांचे स्वागत केले.

हेही वाचा:

The post नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन appeared first on पुढारी.