404 Not Found


nginx
नाशिक : रेल्वेतून पडून अज्ञाताचा मृत्यू – nashikinfo.in
नाशिक, www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : तालुक्यातील वाकी खुर्द गावच्या शिवारातील मध्य रेल्वे लाइनवरील पोल नंबर 239/21 व 239/23 च्या दरम्यान 30 ते 35 वयोगटातील अज्ञात इसम रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.7) घडली. याबाबत पोलिसपाटील दिगंबर मधुकर कदम यांनी चांदवड पोलिसांना माहिती दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : रेल्वेतून पडून अज्ञाताचा मृत्यू appeared first on पुढारी.