
बाजार समितीच्या गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या शब्दाला मान राखला गेला. सभापती-उपसभापती निवडीत त्यांचा शब्द अंतिम असे. मात्र, रविवारी सायंकाळी सभापतींच्या मुख्य दालनातील मंत्री भुजबळ यांचा फोटो काढून त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.
यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम, शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर इंगळे, सोनू केदारे आदीसह मराठा समाजातील तरुण वर्ग उपस्थित होते.
हेही वाचा
- नगर- नाशिक-मराठवाड्याचा वाद मिटेल का?
- नाशिक : बोकडदरे रस्ता लूट प्रकरणाचा उलगडा; चार जिल्ह्यांमध्ये पसरले गुन्ह्याचे धागेदोरे
- नाशिक क्राईम : पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीसह तिघींवर केले वार, त्यानंतर…
The post नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला appeared first on पुढारी.