नाशिक : वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी परिसरात युवकाची आत्महत्या

आत्महत्या

नाशिक (पंचवटी) : शहरातील वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी परिसरात 25 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आकाश दत्तू पवार असे या युवकाचे नाव आहे. आकाश याने सोमवारी (दि.1) राहत्या घरात सकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी परिसरात युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.