नाशिक : विष सेवन केलेल्याचा मृत्यू

विष सेवन, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विष सेवन केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश बाबूलाल ढोमणे (55, रा. सराफ लॉन्स, इंदिरानगर) असे या व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश यांनी राहत्या घरात विष सेवन केल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 12) दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा:

The post नाशिक : विष सेवन केलेल्याचा मृत्यू appeared first on पुढारी.