नाशिक शहरात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> शहरात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यात मात्र कोणतीही संचारबंदी नसणार आहे. नाशिक शहरात झपाट्यानं रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली. तसेच मास्क न वापरल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात