
नाशिक : भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या मातोश्री मीलन गावस्कर (९५) यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचा अस्थिविसर्जन विधी नाशिक येथील रामकुंड येथे गुरुवारी (दि. २९) सकाळी पार पडला. त्याप्रसंगी नूतन गावस्कर, कविता गावस्कर, जैविक विश्वनाथ गावस्कर, प्रशांत घाडगे, जितेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. अण्णा गायधनी यांनी मंत्रपठण केले.
हेही वाचा :
- पुणे : पीएच.डी. मुलाखतींसाठी 30 जानेवारीची डेडलाइन
- cloves : मधुमेह, कोलेस्टेरॉलवर लवंग ठरू शकते गुणकारी
- नेपाळमध्ये राजकीय स्थैर्य नांदणार काय?
The post नाशिक : सुनील गावस्कर यांच्या मातोश्रींचे रामकुंडावर अस्थिविसर्जन appeared first on पुढारी.