पाकिस्तानी कांद्यामुळे भारतीय कांद्याला फटका, भारतीय कांद्यांची निर्यात 50 टक्क्यांनी घटली : नाशिक

<p>पाकिस्तानच्या कांद्याची मागणी अशीच वाढत गेली आणि भारतीय कांद्याच्या निर्यातीत घट कायम राहिल्यास हा&nbsp;कांदा&nbsp;आपल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणेल हे नक्की त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता सरकारने काहीतरी पाऊलं उचलणं हे आता गरजेचं बनलं आहे.</p>