पिंपळनेर: सामोडे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त माधवस्मृती प्राथमिक आदीवासी आश्रमशाळा वै. ह. भ. प. यशवंत अण्णा पगारे पो. बे. आश्रमशाळा येथे अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. व्ही. जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य जे. पी. सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक उमेश माळी, मनीष माळी, अधिक्षक एन. बी. वाघ, प्रा. राजेंद्र सोनवणे, प्रा. गणेश भावसार, प्रा. प्रविण पगारे, प्रा. विजय ठाकरे, प्रा. भिकन पारधी, प्रा. पोर्णिमा भामरे, शिक्षक जी. बी. पवार, गणेश पगारे, तुषार नेरकर, प्रविण सुर्यवंशी, शरद मोहिते, बन्सीलाल बहिरम, शरद सुर्यवंशी, गणेश नेरकर, पी. डी. गायकवाड, संदिप पवार, व्ही. एस. पवार, छाया साखरे, संगीता सोनवणे, आशालता लाडे, चतुर्थ कर्मचारी विलास पगारे, किरण नहिरे आदींनी प्रतीमा पूजन करून सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. विजय ढोले यांनी सुत्रसंचालन केले.

हेही वाचा:

The post पिंपळनेर: सामोडे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन appeared first on पुढारी.