पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी नाशिकमध्ये भाजप महिला मोर्चातर्फे रास्ता रोको

नाशिक :  पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या संदर्भात संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप तसेच या संदर्भात सरकारची भूमिका त्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची अजिबाच नाही. याविरोधात भाजपा महिला मोर्चातर्फे नाशिकच्या त्रिमुर्ती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चाचे चक्काजाम (रास्ता रोको) आंदोलना दरम्यान सह भाजपच्या महिला पदाधिकारींसोबत कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना