पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी फाशी घेतोय; व्हिडीओ तयार करत तरुणाची आत्महत्या

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी फाशी घेत असल्याचा व्हिडीओ तयार करत एका तरुणाने नाशिकमध्ये आत्महत्या केलीय, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. नाशिकच्या गंजमाळ परिसरातील भिमवाडीमध्ये राहणाऱ्या योगेश हिवाळे या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचं