
नाशिक : बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला प्रवाशाकडील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना जुने सीबीएस परिसरात घडली. यामुळे एमएच ४० वाय ५०६२ क्रमाकांच्या बससह सर्व प्रवाशांना सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस ठाण्यात सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मात्र रोकड मिळून आली नाही.
अखेर अज्ञात चोरट्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Oppenheimer Controversy : ओपेनहायमर-भगवद्गीता वादानंतर ‘तो’ सीन हटवणार
- घाटमाथ्यावर फिरायला जात असाल तर सावधान !
- नाशिक| ‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे निर्देश
The post प्रवाशाचे 50 हजार लंपास, बस आणली थेट पोलिस ठाण्यात appeared first on पुढारी.