प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराची ‘प्रपोज डे’च्या दिवशीच आत्महत्या

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने 'प्रपोज डे'च्या दिवशीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आलीय. शहरातील इंदिरानगर परिसरात राजसारथी सोसायटीमध्ये राहणारा अजय थोरात हा 25 वर्षीय तरुण आपल्या मित्रासमवेत भाडेतत्वावर राहत होता.</p> <p style="text-align: justify;">8 जानेवारीला संध्याकाळी अजयचा मित्र घरी आला असता अनेक वेळा दार ठोठावूनही