नाशिक : गोविंदनगरसमोर उड्डाणपूलावर एकापाठोपाठ सहा वाहने एकमेकांवर येऊन आदळली. सुदैवाने या भीषण अपघातात जीवितहानी टळली..अग्निशमन दलाच्या रेस्क्यू पथकाने वेळीच धाव घेत अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकून पडलेल्या क्लीनरला सुरक्षितरित्या बाहेर काढले..
हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ
हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता