भाकरीवर साकारली रांगोळीने बाबासाहेबांची प्रतिमा;महामानवाला अनोखं अभिवादन !

गणूर (जि.नाशिक) : कायमचं आपल्या कलेतून समाजप्रबोधनात जमेल त्या योगदानाचं देणं देणारे चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजरीच्या भाकरीवर बाबासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी काढत त्यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.