भाजप पाठोपाठ मंदिर मुद्द्यावर MNS आक्रमक, राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी मनसेचं घंटानाद आंदोलन

<p>कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर &nbsp;राज्यातील मंदिरं बऱ्याच काळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडावीत या मागणीसाठी आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून आज &nbsp;नाशिक आणि पुण्यात घंटानाद आंदोलन करत मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.&nbsp;</p>