भुजबळ – आमदार सुहास कांदे यांच्यात खडाजंगी, पूरग्रस्त दौऱ्यावेळी आढावा बैठकीत दोघांमध्ये बाचाबाची

<p>पालकमंत्री भुजबळ यांचा पूरग्रस्त दौरा हा वादळी ठरला आहे. दौऱ्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात खडाजंगी झालीय. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालक मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची या बैठकीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोंधळ झाल्याचं दिसत आहे.&nbsp;</p>