मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावं, ही RSS ची भूमिका होती : देवेंद्र फडणवीस

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले पाहिजे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका होती, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नाशिक येथील कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर फडणवीस यांनी टीका केली आहे.</p> <p style="text-align: justify;">मराठवाडा