मराठी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या गुगलीमुळे भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेची अडचण?

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : शहरात होऊ घातलेल्या <a href="https://marathi.abplive.com/search?s=marathi-sahitya-sammelan&format=news"><strong>मराठी साहित्य संमेलनातील</strong></a> राजकीय हस्तक्षेपामुळे आधीच संमेलन चर्चेचा विषय ठरत असतानाच आता निधीच्या मुद्द्यावरून स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या एका गुगलीमुळे भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेची चांगलीच अडचण झाली आहे. साहित्य संमेलनावरून महाविकास आघाडी आणि भाजपमधील राजकारण पुन्हा रंगू लागलं आहे.</p> <p style="text-align: