मालेगावमधील आमदार मौलाना मुफ्ती यांची चौकशी करण्याचे केंद्रीय गृहविभागाचे राज्य सरकारला आदेश

<p style="text-align: justify;"><strong>मालेगाव :</strong> म्यानमारच्या नागरिकाशी कथित संबंध असल्यावरुन मालेगाव मध्यचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहविभागाने राज्य सरकारला दिले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांच्या तक्रारीवरुन हे आदेश देण्यात आले आहेत. म्यानमारमधील इक्बाल नावाचा व्यक्ती हा संशयित असून देश आणि शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने