मी कपडे बदलताना त्यांनी दरवाजा उघडला, मंदना करीमीचा निर्माते धारिवाल यांच्यावर आरोप

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींबाबत होणाऱ्या गैरवर्तणुकीची प्रकरण समोर येऊ लागली आहेत. त्यात कितपत तथ्य आहे हे कळलेलं नाही. पण तापसी पन्नू, फातिमा सना शेख आदी अनेकींनी आपल्याला अनुभवाला आलेलं लैंगिक शोषण, असभ्य वर्तन बोलून दाखवलं आहे. आता यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. तिचं