“या सरकारला देवधर्म आणि तीर्थक्षेत्रातील लोकांच्या उपासमारीची चिंता नाही” :भाजप आध्यात्मिक आघाडी

<p>#MaharashtraUnlock #MaharashtraUnlockGuidelines #ABPMajha</p> <p>"या सरकारला देवधर्म आणि तीर्थक्षेत्रातील लोकांच्या उपासमारीची चिंता नाही" असे म्हणत भाजप आध्यात्मिक आघाडी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राज्यात निर्बंध शिथिलीकरणामध्ये मंदिर उघडण्याबाबतची ठोस पावलं सरकार उचलत नसल्याने राज्य सरकारवर भाजप आध्यात्मिक आघाडी टीका करण्यात येत आहे.&nbsp;</p>