राऊत दिल्लीत म्हणतात वेल डन, विनायक राऊत म्हणतात बॅग धरू का, मग इथं आल्यावर टीका का? नारायण राणे

<p>राणे विरूद्ध शिवसेना वाद शमताना दिसत नाही, काल वहिनीवर अॅसिज टाकायला कुणी सांगितलं इथपासून अनेक जूनी प्रकरण बाहेर काढेन असा धमकीवजा इशारा नारायण राणेंनी रत्नागिरीमध्ये बोलताना दिला. यावर संजय राऊत काय म्हणाले आणि त्यांना प्रत्युत्तर देताना नारायण राणे काय म्हणाले आणि हा वाद असाच चिघळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहा माझाचा हा खास रिपोर्ट.&nbsp;</p>