राजीनामा घेण्याची गरज नव्हती, अजून तपास सुरुय : संजय राऊत

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : आम्ही लोकांचा, विरोधकांचा आवाज एकतो. राजीनामा घेण्याची गरज नव्हती कारण अजून तपास सुरु आहे. संजय राठोड जूना कार्यकर्ता आहे. विरोधी पक्षाचा जय झाला असे अजिबात समजू नये. जिथे जिथे भाजपचे सरकार आहे तिथेही असे प्रकार घडले. त्या मुलीची आत्महत्या की हत्या हे दुर्दैव आहे, अशी