राज्यपालांसोबत शीतयुध्द नाही तर खुलं वॉर!. – संजय राऊत

नाशिक : राज्यपाल भाजपाच्या दबावाखाली काम करत आहेत. 
राजभवनाचा वापर राजकारणासाठी होतोय असा आरोपा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर केला आहे. आज नाशिकमध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपावर घणाघात

महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांचा आवाज एैकावा. तसेच आंदोलनाला कुणीच थांबवू शकत नाही.  सत्ता गेल्यानंतर भाजपाला आंदोलनासाठी ररस्त्यावरच उतरावे लागेल. असा घणाघात खासदार राऊतांनी भाजपावर केला आहे. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीचे आदेश

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी चौकशीचे आदेश दिले आहेत, आणि याच चौकशीतून सत्य समोर येईल. तसेच अशा वेळी मुख्यमंत्री कोणालाही पाठिशी घालणार नाही.असे राऊत म्हणाले. रंजन गोगोई यांचे न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही हे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.