राज ठाकरेंचा ‘मास्कद्वेष’! नाशिकमध्येही विना मास्क, स्वागताला आलेल्या माजी महापौरांना म्हणाले ‘मास्क काढा’

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशात सरकारकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह मास्क लावण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. असं असताना <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/Raj-Thackeray">मनसे प्रमुख राज ठाकरे</a></strong> मात्र जागोजागी विना मास्क फिरत असल्याचं दिसून येतं आहे. एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेले राज ठाकरे आज पुन्हा विना मास्क दिसून