
नाशिकरोड :पुढारी वृत्तसेवा
रेल्वे प्रवासी गाड्यांना दिवाळी, छटपूजा या काळात होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष शुल्कावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
अशा धावणार रेल्वे गाड्या….
02103-मुंबई एलटीटी-नागपूर साप्ताहिक गाडी 25 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला धावेल. बुकिंग 22 ऑक्टोबरला सुरू झाले. 02104 नागपूर-मुंबई एलटीटी साप्ता. गाडी 28 ऑक्टोबर आणि 4 नोव्हेंबरला धावेल. बुकिंग 22 ऑक्टोबरला सुरू झाले. 01405 नागपूर-पुणे साप्ता.गाडी 26 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबरला धावेल. 22 ऑक्टोबरला बुकिंग सुरू झाले. 01406 पुणे-नागपूर साप्ता. गाडी 27 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबरला धावेल. बुकिंग 22 ऑक्टोबरला सुरू झाले आहे.
हेही वाचा:
- Mission LVM3 M2: इस्रोचे ‘बाहुबली’ रॉकेट लाँच
- रेल्वे प्रकल्प : सेमी हायस्पीड रेल्वेला केंद्र सरकारचा रेड सिग्नल; नाशिककरांचे स्वप्न भंगण्याची चिन्हे
- गव्हांकुरचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
The post रेल्वे प्रशासन : नागपूरसाठी विशेष रेल्वे appeared first on पुढारी.