लस घेताना घाबरल्या आजीबाई! आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आजीबाईंना विनवणी,व्हिडीओ तुफान Viral : ABP Majha

<p>लस घेताना अनेकांना आपण घाबरताना पाहिलं, लहान मुलांना तर लस घेण्यापासून पळून जातानाही आपण व्हिडीओद्वारे पाहिलं, मात्र सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय तो म्हणजे नाशिकच्या आजीबाईंचा... लस घेताना त्या घाबरल्या अन् सगळी गंमतच झाली! पाहुयात नेमकं काय घडलं... आजींनी लस घेतली का?</p>