लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या तयारीचा आढावा, तर नाशिक महापालिकेची टॅंक ऑन व्हिल संकल्पना!

<p><strong>Ganesh Visarjan :</strong>&nbsp;दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे.&nbsp;</p>